HW News Marathi
व्हिडीओ

‘कोविशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या ‘सिरम’ला आग! भाजपला ’घातपाता’ची शंका

पुण्याच्या सीरमी इन्स्टिट्यूटला आग लागली आहे. सीरमच्या नव्या इमारतीला आग लागली असून घटनास्थळी अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. दुपारी २ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. सीरममध्ये कोरोनावरील लस अर्थात कोव्हिशिल्ड लस तयार करण्याचैे काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही आहे. सीरमच्या या नव्या इमारतीत BCG लस तयार करण्याचे काम सुरु आहे.

#SerumInstituteofIndia #AdarPoonawalla #Pune #AjitPawar #MuktaTilak #Covishield #SerumInstituteNewBuilding

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! करुणा शर्मांसोबत संबंध, धनंजय मुंडेंची कबुली

News Desk

राजकारणातील अजातशत्रु म्हणजे गडकरी!, नाना पाटेकरांनी उधळली स्तुतिसुमनं

News Desk

“अरे, तुम्ही वाघ आहात कि गांडूळ?”: बुलढाण्यात Uddhav Thackeray कडाडले

News Desk