HW News Marathi
व्हिडीओ

FlashBack2018 : २०१८ मधील विषेश गळाभेटी

२०१८ हे वर्ष अनेक घटनांमुळे लक्षवेधी ठरले. या वर्षात अनेक नवीन घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा चर्चेचा विषय ठरणा-या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी गळाभेट घेतली होती. तर राहुल गांधींनीही संसदेत अचानक उठून मोदींना जादूची झप्पी देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनीही सर्वकाही विसरून एकमेकांना मिठी मारली आहे. अशाच अनेक आठवणीत राहणाऱ्या घटना यावर्षी घडल्याचे पहायला मिळाल्या. यंदाच्या वर्षात सर्वांसाठी लक्षवेधी ठरलेल्या गळाभेटींविषयी जाणून घेणार आहोत…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

One Nation One Election | एक देश एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध

News Desk

डॉ. Babasaheb Ambedkar जयंतीनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

News Desk

…तर एक वेळच जेवण मिळणार नाही; Jitendra Awhad यांच मोठं विधान

News Desk