HW News Marathi
व्हिडीओ

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा!

२०२० ला आज आपण निरोप देतोय.३१ डिसेंबर आपल्याकडे अगदी गावखेड्यांपासुन ते शहरांपर्यंत साजरा केला जातो.फटाके,पार्ट्या,रात्रभर गोंधळ हे चालतचं .पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे तुमच्या उत्साहाला जरा आवर घाला.राज्य शासनाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु लावला आहे.आणि ३१ डिसेंबर साठी राज्याच्या गृहखात्यानं एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व नियम देण्यात आले असून नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहन करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, रत्नागिरी, अशा अनेक जिल्ह्यांमध्ये ३१ डिसेंबरला नव वर्षाचं स्वागत साधेपणाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत..त्यामूळे तुम्ही जर बाहेर जाण्याचे प्लॅन करत आसाल तर थांबा आधी नियमावली जाणून घ्या…

#NewYear #Maharashtra #Guideline #Corona #NewYearParty #UddhavThackeray #Mumbai
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा !

Gauri Tilekar

महाराष्ट्रात घरोघरी होणार लसीकरण ! कशी कराल नोंदणी ?

News Desk

महाराष्ट्रात अशा चु* लोकांना स्थान नाही;Sanjay Raut यांची Kirit Somaiya यांच्यावर शेलक्या भाषेत टीका

News Desk