HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ ५ कारणांसाठी पदवीधर आणि शिक्षक निवडणूक ‘ठाकरे सरकार’साठी महत्वाची ठरते

राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही ठाकरे सरकारसाठी अनेक अर्थानी महत्त्वाची ठरणार आहे. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही राज्यातील पहिलीच निवडणूक आहे. महाविकासआघाडी आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीये. याची नेमकी कारणं कुठली आहेत ? ठाकरे सरकारसाठी ही निवडणूक इतकी महत्त्वाची का ठरते ? ते आपण पाहुयात
#UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #MahaVikasAghadi #Maharashtra #Shivsena #Congress #NCP #ChandrakantPatil #BMC #JayantPatil #Mumbai #BiharElections
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ashok Chavan | देवेंद्र फडणवीस आमच्या आमदारांना फोडतायत !

News Desk

राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागणार? Rajesh Tope यांचं मोठं विधान

News Desk

‘बाळासाहेबांच्या प्रेम,आशीर्वादामुळे कराड महापौर झाले’ Nitin gadkari नी जागवल्या आठवणी

News Desk