HW News Marathi
व्हिडीओ

महापालिकेला परवानगी द्यावीच लागणार; माजी खासदार Chandrakant Khaire आक्रमक

मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला दसरा मेळाव्यावरून यंदा राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज केला होता. परंतु हे अर्ज मुंबई महापालिकेने ठाकरे आणि शिंदे गटाची परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परवानगी नाकारत असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान यावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

#ChandrakantKhaire #Dasara #UddhavThackeray #BalasahebThackeray #ShivSena #Dussehra #BMC #BKC #EknathShinde #ShivajiPark #Shivtirth #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसे अन् महाजनांमधलं वाकयुद्ध संपेना!; Girish Mahajan म्हणाले, “खडसेंचं डोकं फिरलंय”

News Desk

“काय हायवे, काय डोंगार, काय हॉटेल”, Pankaja Munde यांची फटकेबाजी

News Desk

..तोवर लग्न करणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांनी अमृतांशी का केलं लग्न?

News Desk