HW News Marathi
व्हिडीओ

..तोवर लग्न करणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांनी अमृतांशी का केलं लग्न?

देवेंद्र फडणवीस आणि अमृता रानडे यांची पहिली भेट देवेंद्र यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी झाली होती. त्यावेळी पहिल्या भेटीतच दोघांमध्ये तासभर गप्पा रंगल्या. त्यांनतर देवेंद्रांनी अमृताला ‘तू काजोल सारखी दिसतेस’ असे म्हणून प्रपोजही केले. त्यांनतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. देवेंद्र दुसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मार्च २००५ मध्ये दोघांचे लग्न झाले.

#devendrafadnavis #amrutafadnavis #bjp #maharashtra #nagpur #vidarbha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MahavikasAaghadi Karjmafi | सरकारने केलेल्या कर्जमाफीचे शेतकऱ्यांनी पेढे वाटून केले स्वागत..

Arati More

Devendra Fadnavis Eknath Shinde यांना हात जोडून म्हणाले “सगळं सांगू नका”, नक्की काय घडलं राज्यसभा निवडणुकीत?

News Desk

आनंदी बालपणासाठी क्रायचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

swarit