HW News Marathi
व्हिडीओ

Cancer च्या पेशींचा नाश करण्यासाठी ५५० कोटींचं मशीन; मात्र उपचार मिळणार मोफत

आधुनिक जगातील सर्वाधिक भयावह आजारांपैकी एक म्हणजे कर्करोग. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, तसेच कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. मात्र, या रोगाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. आज विज्ञान इतके प्रगत झाले आहे की आता कर्करोगापासून बचाव करणारे उपचारही आले आहेत. त्यामुळे या रोगातून मुक्तही होता येते. अशातच या तंत्रज्ञानात भर पडलीये ती एका तब्बल ५५० कोटी रुपयांच्या मशिनची. मात्र, या इतक्या महागड्या मशीनद्वारे उपचार घेण्यासाठी रुग्णांना कोणतीही फी द्यावी लागणार नाहीये. कर्करोगाच्या रुग्णांवर अगदी मोफत उपचार केले जाणार आहेत.

#Cancer #TataMemorialHospital #CancerPatients #Tata #CancerMachine #KhargharTataExtractCenter #Kharghar #TataHospital #DrSudipGupta #DrSiddharthLaskar #RakeshPathak #IBAIndia #IBACompany #IBABelgium #Hadronbeamtherapy #ProtonTherapy #Panvel #HospitalForCancer #CancerTreatment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांना खूप मस्ती आलीये; Kirit Somaiya यांची न्यायालयात धाव

News Desk

Gandhi यांनी देशाला फसवलं असं एखादा वेडा माणूस बोलू शकतो! – Jitendra Awhad

News Desk

मुख्यमंत्र्यांनी टाळली Chhatrapati Sambhajiraje यांची भेट

Seema Adhe