HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये माफियाराज आहे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे: Pankaja Munde

“केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत म्हटले होते की, सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद 32 व्या क्रमांकावर आहे. मी मंत्रीपदी असताना पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझं नाव होतं. 32 व्या नंबरपर्यंत आम्ही कधीही घसरलो नाहीत, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. मात्र याला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, ‘पंकजा मुंडे यांनी माझी औकात काढली. माझं मंत्रीपद काढलं. हा माझा नव्हे तर माझ्या खात्याचा म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा आणि पर्यायानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे’.

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #NCP #BJP #MafiaRaj

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझ्या पराभवाचं मी सोनं केलं’; Pankaja Munde पुन्हा नाराज?

News Desk

Raju Shetty यांनी MVA तून बाहेर पडण्याचे कारण नव्हते; Jayant Patil

News Desk

“Ahmednagar मध्ये Petrol ला हद पार करु”

News Desk