HW News Marathi
व्हिडीओ

Ganpatrao Deshmukh | पक्षांतराच्या गर्दीत पक्षनिष्ठ गणपतराव देशमुख !

महाराष्ट्रात पक्षांतराचं वार अगदी जोमाने वाहतंय. पक्षनिष्ठेच्या गोष्टी करणारे अनेक नेते विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून पक्षबदल करताना पाहायला मिळत आहेत . या सगळ्यात सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख मात्र गेल्या ५४ वर्षात एकाच पक्षाकडून निवडणूक लढवून पक्षनिष्ठतेचं उदाहण म्हणून पुढे आले आहेत. सलग ११ वर्षे विधानसभेत निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहेत .. त्यांच्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट #GanpatraoDeshmukh #Sangola #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता कानाला खडा लावलाय बरं, Ajit Pawar यांनी भरसभेत मागितली माफी!

News Desk

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राहुल गांधींनी मोदींवर साधला निशाणा, म्हणाले…!

News Desk

Vinayak Savarkar विज्ञाननिष्ठ होते, तर Jawaharlal Nehru…! काय म्हणाले Sanjay Raut?

News Desk