HW News Marathi
व्हिडीओ

महाभकासआघाडीचं निजामशाही सरकार! शेतकऱ्यांवरून Gopichand Padalkar पुन्हा आक्रमक

“अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीनं वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमकं त्याच वेळेस वीज कनेक्शन तोडणे. असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं ठेकाच जणू या महाभकास आघाडीनं घेतला आहे”, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी केलीय.

#GopichandPadalkar #UddhavThackeray #FarmersIssue #Maharashtra #MaharashtraPolitics #BJP #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Surekha Punekar यांचा NCP मध्ये प्रवेश,NCP मध्ये प्रवेश केल्यावर स्वप्न पुर्ण झाल्याची प्रतिक्रीया !

News Desk

Sharad Pawar-Buldhana | पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Arati More

Nana Patole यांच्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी?

Manasi Devkar