HW News Marathi
व्हिडीओ

Gopichand Padalkar यांनी मनसे नेत्याची भेट घेतल्याने BJP -MNS युतीच्या चर्चा सुरू !

एकीकडे राज्यपातळीवर मनसे भाजप युती बाबत प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर देखील भारतीय जनता पार्टी मनसेसोबत जुळवून घेण्याच्या तयारी चालु केलीये मनसे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी भेट घेतल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनसे कार्यलायाला भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात मानखुर्दला येऊन मनसे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जगदीश खांडेकर यांनी पडळकर यांचे स्वागत केले. या भेटीत दोघांमध्ये स्थानिक राजकीय मुद्द्यांवर चर्चाही झाली. मात्र ही सदिच्छा भेट असली तरी भाजप-मनसेत जवळीक वाढत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

#GopichandPadalkar #RajThackeray #ChandrakantPatil #DevendraFadnavis #Hwnewsmarathi #Maharashtra #MNS #BJP #Amitshah #Narendramodi #Political

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मेगाभरती’नंतर आता भाजपमध्ये ‘मेगा गळती’? राष्ट्रवादीसह शिवसेनाही करतंय भाजपची कोंडी

News Desk

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?

News Desk

STचे विलीनीकरण फेटाळल्यामुळे Sadabhau Khot आक्रमक; पुन्हा देणार आंदोलनास पाठिंबा |

News Desk