HW News Marathi
व्हिडीओ

बड्या बड्या बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा अशी Vijay Wadettiwar यांची गत झालीये Gopichand Padalkar

आमदार गोपिचंद पडळकर यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्ला बोल चढवला आहे. त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टिका करणं सुरु केलंय. अति सन्मानीय मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटक्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ आणि हसं या प्रस्थापित राज्यसरकारनं करून ठेवलं आहे, असा हल्लाबोल आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे.

#GopichandPadalkar #VijayWadettiwar #BJPMaharashtra #Mahavikasaghadi #UPSC #Congress #MahaJyoti #Sarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोदरेजच्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस ‘काळा’ !

News Desk

Nirmala Sitharaman on Onion Prices | काळजी करु नका, मी कांदा खात नाही !

Gauri Tilekar

कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी!; Sanjay Raut यांचा BJP वर हल्लाबोल

News Desk