HW News Marathi
व्हिडीओ

#Gopinathgadh |  पंकजावर माझ्यासारखी वेळ येऊ नये !

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने आज (१२ डिसेंबर) परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत हल्लाबोल केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जनता माफ करणार नाही!

News Desk

४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू! दुर्घटनेच्या कारणावरून Munde भावा-बहिणीत पुन्हा जुंपली

News Desk

Sharad Pawar Vs Narendra Modi | पंतप्रधानाकडून शरद पवारांचा अपमान ?

Arati More