HW News Marathi
व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’३ मागण्यांचा विचार करा,राज्यपालांचं उद्धव ठाकरेंना थेट पत्र!

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून, विधानसभा अध्यक्ष निवडीची आठवण करुन दिली आहे. येत्या पाच आणि सहा जुलैला विधानसभेचं पावसाळी (Maharashtra assembly Monsoon session) अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपालांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्यांच म्हणत योग्य कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari writes letter to CM Uddhav Thackeray after meeting with Devendra Fadnavis regarding assembly speaker election)

#BhagatsinghKoshyari #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #MaharashtraAssembly #Maharashtra #Mumbai #NanaPatole #Speaker

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane स्वतःच्या बापाचं ऐकत नाही, दुसऱ्यांचं काय ऐकणार! – Kishori Pednekar

News Desk

..म्हणून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात Aurangabad ला झुकतं माप

Manasi Devkar

Chhagan Bhujbal यांनी सुटकेनंतर विरोधकांना अनोख्या पद्धतीत लगावला टोला

News Desk