HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray ऋतुप्रमाणे बदलतात; Gulabrao Patil यांचा चिमटा

गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क येथे संपन्न झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली. दरम्यान, राज ठाकरेंच्या या आक्रमक भाषणानंतर त्यावर जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली आहे.

#RajThackeray #GulabraoPatil #MNS #ShivSena #GudiPadwa #SharadPawar #Jalgaon #BalasahebThackeray #BJPMaharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Navratri 2022: नवशक्ती स्पेशल भाग 1, जगातील पहिली ‘सर्प मैत्रीण’

News Desk

मी बारामतीचा नाद सोडलेला नाही, मुक्कामालाच येतोय ! ‘या’ नेत्याचं पवारांना थेट आव्हान

News Desk

इतर नेत्यांच्या सभेला माणसं जमा करावी लागतात; 16 अटी शर्तींवर नांदगावकरांची प्रतिक्रिया

News Desk