HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांनी Raju Shetti यांच नाव Rajyapal नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून हटवलं ?

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा वाद अजूनही कायम असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव कट केल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्या ऐवजी आता दुसऱ्या नावाचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे 12 आमदारांच्या नावांची यादी पुन्हा राज्यपालांकडे सादर केली जाणार आहे.

#RajuShetti #SharadPawar #RajyapalBhagatsinghKoshyari #12MLA #ajitpawar #NCP #MahaVikasAaghadi #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजाचे ‘आर्थिक’ गाडे आपल्यामूळे घसरले, सेनेचा भाजपाला टोला

News Desk

मी बारामतीचा नाद सोडलेला नाही, मुक्कामालाच येतोय ! ‘या’ नेत्याचं पवारांना थेट आव्हान

News Desk

“सामना हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचे पॅंप्लेट आहे” – Sudhir Mungantiwar

News Desk