HW News Marathi
व्हिडीओ

Harshwardhan Patil | माझ्या रूपाने इंदापूरची जनताचं उमेदवार झालीये..मी निवडून येणारचं

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत परीसर दुमदुमून गेला ,या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेस यांच्या वर टीका केली,भरणें विरोध पाटील. इंदापूर ची लढत भरणें विरोध पाटील अशी होणार आहे,उद्या दि 4 रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे#HarshwardhanPatil #DattatrayBharne #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CJI Sharad Bobade | शरद बोबडेंनी घेतली सरन्यायाधीशांची शपथ

swarit

75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार! – Devendra Fadnavis

News Desk

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर Rutuja Latke यांची प्रतिक्रिया!

Seema Adhe