HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीस आणि राज्यपालांचं आधीच ठरलयं, हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट !

विधानपरिषदेवर कोणाची नावे जाणार यावरुन चर्चा सुरु आहे. दरम्यान, या नावावरून आता ग्रमाविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी १२ नावं बाजूला काढून ठेवायची असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. माझं, आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झाली आहे. ही यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हटल्याचे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आम्ही भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याशी बोललो असता त्यांनी मुश्रीफ यांच्यावर पलटवार करत नेमकं काय म्हटलंय ? पाहूया
#DevendraFadnavis #ChandrakantPatil #HasanMushrif #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #Maharashtra #MahaVikasAghadi #CMUddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेत्यांच्या शिवराळ भाषेने राजकारणाचा स्तर खालावला; सर्वसामान्यांनीही दिल्या ‘या’ प्रतिक्रिया |

News Desk

“एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या,उगाच माझ्या आईला संताप नको”- Kirit Somaiya

News Desk

१९ सप्टेंबरपर्यंत Sanjay Raut यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ!

Chetan Kirdat