HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse यांचा BJP सोडून NCP मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकला का ?

गेल्या दहा महिन्यात खडसेंचा राष्ट्रवादीला काय फायदा झाला आणि राष्ट्रवादीचा खडसेंना काय फायदा झाला. अन् याचं निमित्त ठरलय ती खडसेंवर इडीने केलेली कारवाई. लोणावळा आणि जळगाव येथील खडसेंची संपत्ती इडीने जप्त केली आहे. सुमारे ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. ही गोष्ट खडसेंवरचं संकट अजूनही टळलं नाही हे सांगण्यासाठी पुरेसी आहे.

#EknathKhadse #ED #BJP #SharadPawar #NCP #MahaVikasAghadi #Mumbai #GirishChowdhary #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दादर स्थानकाचे नामांतर करा !

News Desk

हमीद अन्सारी मुंबईत दाखल

News Desk

खरे शिवसैनिक कोण याचे सर्टिफिकेट देवेंद्रजींकडून घ्यायची गरज नाही!; Sanjay Raut

News Desk