HW News Marathi
व्हिडीओ

Taliban ला 4 देशांचा पाठिंबा.. Afghanistan ची सत्ता मिळवण्यात मदत?

अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे …गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानच्या सत्तेत आपण मोठे बदल पोहतोय. एकिकडे अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालीये आणि तिथले लोक इतर देशांमध्ये पलायन करु जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे तालिबान्यांना काही इतर देशांकडून समर्थन देण्यात येतंय. संपूर्ण जग एकिकडून अफगाणिस्तानमधल्या नागरिकांवर हळहळ व्यक्त करतंय तर दुसरीकडे काही देश ही स्थिती बघून सुखावतायेत…..मग आता कोणते देश आहेत जे तालिबानी सत्तेला खुलं समर्थन करताहेत

#Afghanistan #Taliban #Kabul #KabulHasFallen #TalibanTakeOver #AfghanistanCrisis #4countries #Iran #Pakistan #China #Iran #Russia #US

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील शांततापूर्ण शेतकरी आंदोलनाला हिंसक स्वरूप ! जबाबदार कोण ?

News Desk

आज BMC चा अर्थसंकल्प! मुंबईकर म्हणतात, “आम्हाला खुश करण्यापेक्षा जरा..”

News Desk

‘या’ ५ कारणांसाठी पदवीधर आणि शिक्षक निवडणूक ‘ठाकरे सरकार’साठी महत्वाची ठरते

News Desk