HW News Marathi
व्हिडीओ

तृतीयपंथीयांचे प्रश्न तडीस नेणार!; महाराष्ट्र काँग्रेस किन्नर सेलचे अध्यक्ष Pawan Yadav यांचा निर्धार

समाजात दुर्लक्षित तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अंतर्गत तृतीयपंथी सेलची स्थापना करण्यात आली असून या सेलच्या अध्यक्षपदी अॅड. पवन यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर एच डब्ल्यू मराठीच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी पवन यादव यांच्याशी बातचीत करून त्यांची पुढची भूमिका आणि दिशा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

#PawanYadav #MaharashtraCongress #NanaPatole #Maharashtra #Congress #SandhyataiSavvalakhe

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लखीमपुर घटना दुर्दैवी पण महाराष्ट्रात लक्ष द्या Devendra Fadnavis यांची Thackeray सरकारकडे मागणी!

News Desk

दहशतवादाचं Maharashtra कनेक्शन काय आहे महाराष्ट्र अलर्ट वर!

News Desk

Narayan Rane म्हणाले,’अजित पवार अज्ञानी’ आता Ajit Pawar यांचंही रोखठोक उत्तर

News Desk