HW Marathi
व्हिडीओ

हिंदुत्त्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढलाय पण…!, भाजप-मनसे युतीबद्दल फडणवीसांचे विधान

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’साठी लेखक आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. या मुलाखतीत येत्या काळात राज्याच्या राजकारणात भाजप-मनसेच्या राजकीय समीकरणबाबतच्या शक्यतांबाबत देवेंद्र फडणवीसांनी काही महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. हिंदुत्त्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढलाय पण…!, भाजप-मनसे युतीबद्दल काय म्हणाले फडणवीस ?

Related posts

Satyajit Tambe Exclusive | कॉंग्रेसच्या अंतर्गत गटबाजीबद्दल सत्यजित तांबेंना काय वाटत ?

Arati More

Shivaji Maharaj | शिवरायांचे आठवावे रूप..!

News Desk

Devendra Fadnavis BJP | शिवसेनेला अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिलाच नाही !

Gauri Tilekar