HW News Marathi
व्हिडीओ

Hingoli Assembly | शिवसेनेचा गड भाजपा कडे जाणार?मुख्यमंत्र्यांचे संकेत पूर्णत्वास जाणार?

हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदार संघ गेल्या अनेक दिवसातपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे परंतु यावर्षी या मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सेना आणि बीजेपी या दोन्ही पक्षाचे नेते इच्छुक आहेत त्यापैकी एक म्हणजे शिवसेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष अबाधित ठेवला .तर दुसरे म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ शिवाजीराव जाधव हे भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत काही दिवसापूर्वी विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये ही बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा शिवाजीरावांच्या उमेदवारी संदर्भात संकेत दिले आहेत आणि त्याच पद्धतीने एडवोकेट शिवाजीरावांनी मतदारांच्या भेटी घेणेही सुरू केले आहे एकंदरीत या सर्व घडामोडी कडे पाहता हा मतदारसंघ बीजेपी कडे जाणार का शिवसेने कडेच राहतो आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले संकेत पूर्णत्वास जाणार का असा प्रश्न मतदार राजासमोर निर्माण झाला आहे या दोन्ही उमेदवारांनी सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी…#Hingoli #MoodMaharashtra #ShivajiraoJadhav #JaiprakashMundada #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

50 लाख द्या अन्यथा RDX ने मंदिर उडवू म्हणणाऱ्यांकडून आता मोठा खुलासा

News Desk

मोदींनी महाराष्ट्राला मंत्रीपद दिली पण ‘ही’ मंत्रीपद काढून घेतली !

News Desk

‘अखेर चंद्रकांत पाटलांचा ‘राज योग’,नेमकी काय झाली चर्चा..!

News Desk