HW News Marathi
व्हिडीओ

पोलिसांच्या अपयशामुळे गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ? काय म्हणाले Ajit Pawar आणि Devendra Fadnavis

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची अडचण वाढते आहे का, त्यांच्या पदावर टांगती तलवार आहे का, असे विचारण्याचे कारण म्हणजे शुक्रवारी अचानकपणे आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर केलेला हल्ला. या हल्ल्याची माहिती आधी मीडियाला कळाली आणि नंतर पोलीस आले याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात बोलताना जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र • फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना नेमके याच मुद्यावर बोट ठेवले. त्यांनी पोलिसांच्या अपशयावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. एकीकडे विरोधकांचे सुटणारे वाकबाण आणि दुसरीकडे स्वपक्षातून दिग्गजांचे मिळणारे खडे बोल पाहता आता अनिल देशमुखानंतर एका वेगळ्याच कारणासाठी दिलीप वळसे-पाटील यांचे गृहम…

#DilipWalsePatil #AjitPawar #SharadPawar #MumbaiPolice

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शाहांचा शिवसेनेला छुपा संदेश ? भाजप-सेना एकत्र येण्याचे पुन्हा संकेत ?

News Desk

Aashish Shelar | राऊतांचा कारभार म्हणजे स्वत:च ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पाहावं वाकून !

Gauri Tilekar

सत्ता गेल्यानंतर Aditya Thackeray पहिल्यांदाच विधानसभेत बोलले, उत्तर देताना Fadnavis म्हणाले…

News Desk