HW News Marathi
व्हिडीओ

‘ऑनर किलिंग’च्या घटनेने महाराष्ट्र हादरला!; आई-भावानेच कापलं आपल्या गरोदर मुलीचं शीर

महाराष्ट्र पुन्हा एकदा अक्षरशः हादरलाय. ऑनर किलींगच्या एका घटनेनं राज्यात खळबळ माजलीय. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील गोयेगावमध्ये खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावानेच आपल्या बहिणीचं शीर धडावेगळं करत तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ पसरली आहे.

#HonourKilling #Crime #Aurangabad #MaharashtraCrime #MurderCase #Murder

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खऱ्या अर्थाने कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना समजलं नाही” – Nitesh Rane

News Desk

“केंद्र सरकार आम्हांला लस उपलब्ध करुन देत नाही असं कधीही म्हंटलेलं नाही”- राजेश टोपे

News Desk

Amol Mitkari यांनी केली Raj Thackeray यांची मिमिक्री!

News Desk