तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर ही बातमी आवर्जून बघा. नोकरदार तरुणाई सेक्सटॉर्शनची शिकार होत असल्याची धक्कादायक बाब वारंवार समोर येते आहे.. आपण सोशल मिडीयावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.. अशात पुणे सायबर पोलिसांत दोन गुन्हे आणि १५० तक्रारी दाखल झाल्यानं खळबळ उडालीय. नेमकं काय घडलंय पाहूयात.प्रमोशन सोशल मीडियावर ओळख करायची, हळूहळू मैत्री जुळवून या मैत्रीचे भावनिक नात्यात रुपांतर करायचे. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करुन पैसे उकळायचे अशी मोडस ऑपरेंडी वापरल्या जाणाऱ्या घटना वारंवार समोर येत आहेत. पोलिसांच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती आणि आवाहन देखील करण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासात काय ते समोर येईलच मात्र पुण्यातील घटना गंभीर आहेत.
#pune #socialmedia #cybercrime #maharashtra #facebook #whatsapp
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.