HW News Marathi
व्हिडीओ

वर्षभरात ‘या’ वादग्रस्त प्रकारणांमुळे वाढला महाविकासआघाडीचा संघर्ष

राज्यातील महाविकासआघाडी सरकारची आज वर्षपूर्ती आहे. मात्र, हे वर्ष महाविकासआघाडी निश्चितच सोपं नव्हतं. सरकार स्थापन झाल्यानंतर थोडं स्थिरस्थावर होईपर्यंत कोरोनासारखं जागतिक संकट आलं आणि एकीकडे सरकार या संकटाला तोंड देत असतानाच विरोधकांची आक्रमकता कुठेही तसूभरही कमी झाली नाही. उलट वाढलीच. याच सगळ्यात अनेक वादग्रस्त घटना आणि प्रकरणांनी महाविकासआघाडीची डोकेदुखी आणखी वाढवली. वर्षभरातली ही वादग्रस्त प्रकरणं कोणती ? पाहूया

#UddhavThackeray #MahaVikasAghadi #SharadPawar #Maharashtra #SushantSinghRajput #KanganaRanaut #ArnabGoswami #DevendraFadnavis #Bollywood #SanjayRaut #AadityaThackeray #CBI #ED
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणात नव्या व्यक्तीची एण्ट्री, तपासाला कलाटणी मिळणार?

News Desk

मुख्यमंत्री झाले पण…बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न Uddhav Thackeray पुर्ण करू शकले नाही!

News Desk

कारभारी लय भारी ! नवरा निवडणुकीत जिंकला,बायकोने खांद्यावरून मिरवलं…

News Desk