HW News Marathi
व्हिडीओ

बंद गाळ्यांमध्ये सापडले मानवी अवयव; Nashik मधील धक्कादायक घटना

नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव आणि सांगाडे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवार, 27 मार्च रोजी रात्री मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या मागील सोसायटीतच ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये केमिकल परिक्षण व प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान व इतर शारीरिक अवयव सापडले आहेत.

#Nashik #HumanBodyParts #MumbaiNakaPolice #NashikPolice #DCPPurnimaChaugle #MedicalCollege #Laboratory #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis Press conference | देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ५ महत्वाचे मुद्दे..

Arati More

आरे कॉलनी परिसरात भीषण आग

News Desk

केरळमध्ये थैमान घातलेल्या निपाह व्हायरसचा राज्यात धोका नाही, परंतु काळजी घेणे अवश्य

News Desk