HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

HW Exclusive | पूजा चव्हाणचा हत्यारा मंत्री संजय राठोडच ,चित्रा वाघ कडाडल्या !

संजय राठोड (Sanjay Rathod) हा पूजा चव्हाणचा (Pooja Chavan suicide) हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.राज्य सरकारचे मंत्री बलात्काऱ्यांना पाठिशी घालतात, हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली.

#SanjayRathod #ChitraWagh #PoojaChavanSuicide #Pohradevi #UddhavThackeray #Shivsena #MahavikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde Exclusive | लाॅकाडऊन वाढणारच… धनंजय मुंडेंचं कौतुक नाहीच !

Arati More

Kumar Ketkar on congress manifesto | कुमार केतकर यांच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचा जाहीरनामा !

News Desk

नव्या कोरोनाला लस रोखू शकेल काय ? जाणून घ्या, कशी घ्याल काळजी

News Desk