HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

‘लोकल ते ग्लोबल’ ७ कोटींचा ‘ग्लोबल टिचर अवॅार्ड’मिळवणाऱ्या गुरूजींची मुलाखत !

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जागतिक स्तरावरील मानाचा असा ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार जाहीर झाला. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. या पुरस्काराची रक्कम 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपयांहून अधिक आहे. लोकल ते ग्लोबल’ ७ कोटींचा ‘ग्लोबल टिचर अवॅार्ड’मिळवणाऱ्या गुरूजींची मुलाखत !नक्का पाहा

#RanjitsinhDisale #GlobalTeacherAward #Solapur #UddhavThackeray #Maharashtra #India #Education

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Economic Survey 2020| आर्थिक सर्वे म्हणजे काय ? तो बजेटच्या एक दिवस आधी का मांडला जातो …

Arati More

ठाकरे सरकारचे नेते एकमेकांची पाठ खाजवतात, Amruta Fadnavis यांची MVA वर टिका

News Desk

Budget 2020 | अर्थसंकल्प कसा तयार केला जातो ?

Arati More