HW News Marathi
व्हिडीओ

HW Exclusive | काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून आम्ही शिवसेनेला बाहेर काढू !

महाराष्ट्रात सद्यस्थितीत सुरू असलेली राजकीय उलथापालथ, संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची भेट, मोदी सरकारचा वादग्रस्त कृषी कायदा त्याचप्रमाणे देश-राज्य पातळीवर सुरू असलेल्या अन्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज (२८ सप्टेंबर) एच. डब्ल्यू. मराठीने केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मुलाखत घेतली. यावेळी एकिकडे आठवलेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना भाजपसोबत येण्याची थेट ऑफर दिली. तर दुसरीकडे आम्ही शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून वाचवू असे म्हणत शिवसेनेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचप्रमाणे, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर रामदास आठवले काय म्हणाले ? हे जाणून घेण्यासाठी ही संपूर्ण मुलाखत नक्की पहा,

#RamdasAthawale #UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #Maharashtra #BJP #Shivsena #RPI #NCP #Congress
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमध्ये लोकलला केंद्राची परवानगी, ‘मुंबई’ मात्र टांगणीला, जबाबदार कोण…केंद्र कि राज्य ?

News Desk

Rahul Bondre Congress | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपऐवजी शिवसेनेत जाणार ?

Arati More

Raj Thackeray चर्चेत राहण्यासाठी उलट-सुलट भूमिका घेतात; Ramdas Athawale यांची टीका

News Desk