HW News Marathi
व्हिडीओ

ICMR ने मान्यता दिलेली पूल टेस्टिंग म्हणजे काय ?

देशात कोरोना बाधितांचा आकडा हा जवळपास २४ हजारांजवळ गेला आहे… दरम्यान, देशात सुरु असलेला लॉकडाऊन हा कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यास थोडा फार फायदेशीर ठरला आहे.. या वायरसचा गुणाकाराचा काळ हा नक्कीच कमी झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह परिषदेच्या माध्यमातून दिली… दरम्यान, केंद्राकडून आता महाराष्ट्रातही पूल टेस्टिंगची मान्यता देण्यात आली आहे…पूल टेस्टिंग मह्णजे एकावेळी ५ जणांच्या चाचण्या एकत्र करुन त्याचे निदान करणे.. या चाचणीमूळे वेळ वाचतो आणि टेस्टिंग किट्सचाही जास्त वापर होत नाही..Indian Council Of Medical Research यांनी मान्यता दिलेली ही पूल टेस्टिंग कशी केली जाते जाणून घेऊयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हाला अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कधीच प्रवेश मिळाला नाही”

News Desk

साताऱ्यात ‘नारळफोड्या’ गँगचा सुळसुळाट!; Shivendrasinh Raje यांनी Udayan Raje यांना डिवचलं

News Desk

“राज्यपाल नव्हे ‘भाज्यपाल’; आम्ही BJP चे दात घशात घालणारच”; Amol Mitkari यांचा इशारा |

News Desk