HW News Marathi
व्हिडीओ

Imtiyaz Jaleel On Shivsena | आदित्य आणि उद्धव ठाकरेही एमआयएमकडून निवडणुक लढवतील..

औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारनिमित्त ते पुण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे एमआयएमच्या तिकिटावर लढले तर आश्चर्य वाटून देऊ नका असं विधान केले आहे.इम्तियाज जलील यांनी सभेला संबोधित करताना एमआयएमतर्फे धोबी समाजाचा अध्यक्ष निवडणूक लढतो आहे. त्याचं नाव ठाकरे आहे, असंही यावेळी जलील यांनी नमूद केलं. तसेच उद्या उद्धव आणि आदित्य एमआयएमकडून लढू असं म्हणू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे एमआयएमच्या तिकिटावर लढले तर आश्चर्य वाटून देऊ नका असं ते म्हणाले आहेत.औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारनिमित्त ते पुण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे एमआयएमच्या तिकिटावर लढले तर आश्चर्य वाटून देऊ नका असं विधान केले आहे #ImtiyazJaleel #AIMIM #Shivsena #AdityaThackeray #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vidhan Parishad निवडणुकीसंदर्भात अपक्ष आमदार Hitendra Thakur यांची प्रतिक्रिया!

News Desk

प्रक्षोभक भाषणे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न!- Dilip Walse Patil|

News Desk

“…त्याचवेळी लोक माझे फोटो काढतात”, उर्फीचा पोलिसांना जबाब

Chetan Kirdat