HW News Marathi
व्हिडीओ

‘स्वाभीमानी’चे आत्मक्लेष आंदोलन! रविकांत तुपकर यांनी स्वत:ला घेतले जमीनीत गाडून…

अतिपावसामुळे जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना त्वरित मोबदला द्यावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात मोताळा तालुक्यातील परडा शिवारात शेतातच स्वत:ला मानेपर्यंत गाडून घेत आत्मक्लेष आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत शेतकºयांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
#UddhavThackeray #SwabhimaniShetkariSanghatana #RavikantTupkar #RajuShetti #MahavikasAghadi #FarmersProtest #Buldhana #SharadPawar #DadaBhuse #AjitPawar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा का ट्रोल झाल्या अमृता फडणवीस ?

News Desk

Balasaheb Thackeray यांनी दिलेले ‘संकेत’ खरे ठरणार?

Manasi Devkar

भाजपविरोधात अजित पवारांची आक्रमकता अचानक वाढलीये का ?

News Desk