“शिवसेनेच्या महिला आमदाराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. आणि हे आरोप विरोधकांनी नाही तर खुद्द आयकर विभागाने त्यांची आमदारकी अयोग्य असल्याचे जाहीर करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवसेनेच्या महिला आमदार नेमक्या आहेत तरी कोण ज्यांच्यावर आयकर विभागाने आरोप केलेत. तर या आहेत शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव. प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका त्यांच्यावर आता ठेवण्यात आला आहे. आणि मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे अत्यंत महत्त्वाचे नेते असलेले यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. सध्या ज्या आयकर खात्याच्या रडारवर आहेत.
#YaminiJadhav #UddhavThackeray #Shivsena #IncomeTax #YashwantJadhav #MLA #Byculla #Maharashtra #Hwnewsmarathi #incometaxDepartmentAllegation #incorectinformation #ElectionAffidavit
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.