HW News Marathi
व्हिडीओ

Gopichand Padalkar बैलगाडा शर्यत होण्यावर ठाम,पण NCP नेत्यांमध्ये संभ्रम?

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर जिल्ह्यात बैलगाड्यांच्या शर्यती हा राजकीय मुद्दासुद्धा आहे. आणि आता बैलगाडा शर्यतीवरुन राज्यात जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे.

#GopichandPadalkar #SharadPawar #AmolKolhe #Rashtrawadi #BJP #Maharashtra #NCP #BailgadaSharyat #MahavikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रुपाली चाकणकरांना मी ओळखत नाही”,नवनीत राणा असं का म्हणाल्या?

News Desk

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Manasi Devkar

तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंसोबतच..!; ‘त्या’ चर्चांवर महापौर KishoriPednekar यांचं विधान

News Desk