HW Marathi
व्हिडीओ

Indapur NCP | इंदापूर राष्ट्रवादीचा ‘दत्तात्रय भरणे’ हटावचा नारा..हर्षवधन पाटलांना फूटीचा फायदा?


इंदापूर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा निर्धार मेळावा चे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक घोगरे यांनी केले होते,या वेळी कार्यकर्त्यांनी आप्पासाहेब जगदाळे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी मागणी केली,
इंदापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस ची उमेदवारी आप्पासाहेब जगदाळे यांना मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी केली,या वेळी आमदार दत्तात्रय भरणे यांना २००९ व २०१४ साली मदत केली त्यांनी आता थांबून आप्पासाहेब यांना सधी मिळावी या साठी कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा आयोजित केला होता.या वेळी इंदापूर विधानसभा निवडणुकी साठी ७ उमेदवारांनी मुलाखत दिलेली आहेत त्या पैकी ५ उमेदवार या मेळाव्या साठी उपस्थित होते,या वेळी आप्पासाहेब जगदाळे यांनी आमदार हा पदासाठी नसतो तर तालुक्यातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे,पाणीप्रश्न तालुक्यातील सुटला पाहिजे या साठी मला आमदार व्हायचं आहे.#Indapur #NCP #HarshvardhanPatil #DattatrayBharne

Related posts

Dhairyashil Mane-Shivsena | धैर्यशील मानेंच्या भाषणाचं लोकसभा अध्यक्षांकडून कौतुक..

News Desk

मराठा समाजाचे आमरण उपोषण

News Desk

शिवनेरीवरुन शिवसैनिकांना उद्धव यांनी केले संबोधित

News Desk