HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse आमदार होऊ नये म्हणून Bhagatsingh Koshyari यांना हाताशी धरून भाजपची खेळी?

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा वाद अजूनही कायम असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव कट केल्याच बोललं जातय त्यात खडसेंचं नावही येतयं. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजपने खेळलेली ही खेळी यशस्वी झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीतील दुरावा वाढण्याची चिन्हे आहेत.तसेच खडसे ही नाराज होऊ शकतात.

#EknathKhadse #RajuShetti #BhagatsinghKoshyari #Hwnewsmarathi #AjitPawar #Maharashtra #RajyapalBhagatsinghKoshyari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

West Bengal, Mumbai | पश्चिम बंगाल घटनेच्या निषेधार्थ मुंबईत भाजपचे निदर्शनं

News Desk

वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

News Desk

Shiv Sena Mission Goa | गोव्यात नक्की भूकंप होईल !

swarit