HW News Marathi
व्हिडीओ

Is Congress lacking it’s aim ?| बांदिवडेकरांची उमेदवारी काँग्रेस रद्द करणार का ?

काँग्रेसने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांचे ‘सनातन’ या संस्थेशी संबंध असल्याच्या चर्चेने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र बांदिवडेकर यांचा ‘सनातन’ संस्थेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा काँग्रेसने केला आहे. #Congress #Sanatan #Loksabha2019

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे सरकारविरोधात मुक आंदोलन

News Desk

संजय राऊत यांचे व्याही आणि जावई आहेत तरी कोण?

News Desk

शरद पवार-एकनाथ खडसे यांची मुंबईत भेट झाली नाही. काय आहे कारण ?

News Desk