HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंच्या बंडखोरीची ‘हीच ती वेळ’ आलीये का ?

गोपिनाथ मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करुन दिली. अशा घरात जम्नलेल्या पंकजा मुंडे…बंडखोरीचा हा वारसा त्यांना मिळाला तो अर्थातच आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्याकडून. पक्षात कोंडी होतेय असं दिसू लागताच गोपीनाथ मुंडे यांनी एकदा बंडाचं निशाण हातात घेतलं होतं,मात्र, गोपीनाथ मुंडे आणि पंकजा यांच्या बंडातील फरक असा की, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला गोपीनाथ मुंडे यांच्यापुढं माघार घ्यावी लागली होती आणि तडजोडीचा उमेदवार म्हणूनच मग फडणवीस यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणं भाग पडलं होतं. मात्र, पंकजा यांनी हे बंडाचं निशाण परत एकदा बाजूला ठेवताना काढलेले उद्गार तीन दशकांपूर्वीच्या काही आठवणींना उजाळा देऊन गेले. ‘नरेंद्र मोदी, अमित शहा तसंच जे. पी. नड्डा हेच माझे नेते आहेत,’ असं सांगत त्यांनी फडणवीस तसंच चंद्रकांत पाटील यांच्या संबंधांतील प्रश्नांना बगल दिली.

#GopinathMunde #PankajaMunde #pankajamundebirthday #bjp #obcmorcha #sachinsawant #maharashtrapolitics #OBCReservation

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या’ 12 खासदारांचं निलंबन का झालं? पुढे काय होणार? जाणून घ्या नियम

News Desk

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष,शरद पवारांनी केलं कौतुक!

News Desk

शिवसेनेची वाटचाल UPA कडे! Sanjay Raut पुन्हा ठरणार गेमचेंजर?

News Desk