HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष,शरद पवारांनी केलं कौतुक!

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आज (१० जून) २२ वा वर्धापन दिन. या दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या २ पक्षांसोबत सत्ता स्थापन केली त्यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार म्हणाले की, कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. वर्धापन दिनानिमित्त मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, “या देशानं अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे 22 वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले”.

#sharadpawar #uddhavthackeray #shivsena #ncp #congress #mahavikasaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Loksabha Elections-2019 | जाणून घ्या ‘आचारसंहिता’ म्हणजे काय ?

News Desk

आरोग्यमंत्र्यांसह बैठकीत उपस्थित आयुक्तआरोग्यमंत्र्यांसह बैठकीत उपस्थित आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह | Rajesh Tope | Malegaon Municipal Corporationकोरोना पॉझिटिव्ह

swarit

भारतात कोरोनावरची पहिली लस तयार, ‘Covaxin’च्या मानवी चाचणीला केंद्राची परवानगी | ICMR | Bharat BioTech

Gauri Tilekar