HW News Marathi
व्हिडीओ

जलयुक्त शिवार योजना हाच भ्रष्टाचार !

राज्यात विविध भागात रोज वाढत असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी आहे,अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असल्याचही त्यांनी म्हटलयं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घोटाळ्याच्या मुद्द्यावरून Somaiya आणि Raut पुन्हा एकदा आमने-सामने

News Desk

“मविआच्या मोर्चाला परवानगी मिळाली, पण…” – Anil Parab

News Desk

Ajit Pawar NCP | जर आमचा कोणताही आमदार फुटला तर…!

Gauri Tilekar