HW Marathi
व्हिडीओ

Jammu And Kashmir | काश्मीरमधून ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काय परिणाम होणार ?


गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या वेगवान घडामोडींनतर आज गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीरसंदर्भात निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केली. त्याचसोबत जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही अमित शाह यांनी यावेळी मांडला आहे. मोदी सरकारच्या एकूण ४ मोठ्या निर्णयांबाबत आज अमित शाह यांनी राज्यसभेत निवेदन दिले.

Related posts

नवशक्ति : लोककला जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे

News Desk

हिंदुस्थानाला झालाय प्रदूषणाचा कॅन्सर

News Desk

Chetan Tupe NCP Pune | भ्रष्टाचाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला !

Gauri Tilekar