HW Marathi
व्हिडीओ

Jammu Kashmir | तब्बल १४ दिवसानंतर जम्मू-काश्मीरमधील शाळा पुन्हा सुरु


जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेल्या श्रीनगरमधील शाळा आज उघडणार आहेत. सुमारे 14 दिवसांच्या खंडानंतर श्रीनगरमधील 190 शाळा पुन्हा सुरु होणार आहेतआहे. तसेच परिस्थिती आणखी निवळल्यावर इतर जिल्ह्यांमधील शाळाही सुरू केल्या जातील.

Related posts

Raver constituency | रावेर मतदार संघातील आढावा

Atul Chavan

Dance Bar Verdict। राज्यात पुन्हा सुरू होणार डान्स बार

News Desk

तेलंगणात चंद्रशेखर राव यांना सत्ता राखण्यात यश

News Desk