HW News Marathi
व्हिडीओ

Jitendra Avhad On Udayanraje | उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठीशी घातलतं,तुम्हांला काय मिळालं?

शिवरायांच्या विचाराने भाजप काम करत आहे, त्यामुळे प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं उदयनराजे यांनी सांगितले आहे.उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ट्वीटरवरून ट्वीट करत उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं? असा सवाल थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे. त्यांच्या या विधानावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.#JitendraAvhad #NitinNandgaonkar #SupriyaSule #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar Vs Narendra Modi | पंतप्रधानाकडून शरद पवारांचा अपमान ?

Arati More

“Namo TV | ऐन निवडणुकांच्या वेळी कसे आले ‘नमो’ टीव्ही चॅनल ? “

Atul Chavan

UP निवडणुकांचा आणि मुंबई महापालिकेचा काहीही संबंध नाही!- Sanjay Raut

News Desk