HW News Marathi
व्हिडीओ

Jitendra Awhad यांना वाटतं त्याप्रमाणे Manda Mhatre पुन्हा NCP मध्ये घरवापसी करतील?

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंदा म्हत्रेंबद्दल वक्तव्य केलं आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशी येथील एका जाहीर कार्यक्रमात स्वपक्षाला घरचा आहेर दिला होता. भाजपामध्ये महिलांना योग्य सन्मान दिला जात नाही. त्यांना नेहमीच डावलले जाते. दोन वेळा जनतेमधून निवडून आल्यानंतरही संघर्ष करावा लागत आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपाच्या एकूण महिलाविषयक धोरणावर टीका केली. मंदा म्हात्रे यांच्या टीकेचा रोख हा स्थानिक भाजपा नेत्यांवर होता. यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंदा म्हात्रेंवरुन गणेश नाईकांचे नाव न घेता टीका केली आहे.

#NCP #JitendraAwhad #SharadPawar #GaneshNaik #MandaMhatre #BJPMaharashtra #Maharashtra #NMCorporation #NMMC #NaviMumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणी खळबळजनक ॲाडिओ क्लीप्स! मंत्री म्हणतो,दरवाजा तोड मोबाईल काढून घे…

News Desk

BMC चा JCB येण्याआधीच नारायण राणेंनी बंगल्यावर स्वत: चालवला हातोडा!

Chetan Kirdat

अजित पवारांनी ‘धोतर फेडतो’ अशी धमकी दिलेल्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश! भाजपला धक्का …

News Desk