HW News Marathi
व्हिडीओ

Jyotiraditya Shinde Congress | महाराष्ट्रामध्ये सिंधिया नाही… शिंदे आहे शिंदे !

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेता ज्योतिरादित्य शिंदे काल (१७ ऑक्टोबर) लातूरमध्ये आले होते. काँग्रेसचे लातूर शहरचे उमेदवार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी आले होते.शिंदे यांनी लातूरमध्ये मराठीतून मराठीतून भाषणाला सुरुवात केली. शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान महाराष्ट्राशी त्यांचे असलेले अतुट नात्याबद्दल ते बोले. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, “संपूर्ण देशासाठी सिंधिया आहेत, पण महाराष्ट्रामध्ये सिंधिया नाही… शिंदे आहेत शिंदे…एक मराठा माणसाच्या रुपामध्ये उपस्थित आहे. महाराष्ट्राच्या मातीशी शिंदे परिवारांचा राजकीय संबंध नाही……तर कौटुंबिक संबंध आहे, एक रक्काचा संबंध आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP- Chagan Bhujbal Or Sameer Bhujbal | नाशिकमधून काका की पुतण्या ?

Arati More

DevendraFadnavis-UddhavThackeray | ‘बिनकामाची पन्नाशी’, सोशल मीडियावर भाजपचा शिवसेनेला टोला

Gauri Tilekar

Sudhanshu Trivedi यांच्या वक्तव्यावर Amol Kolhe संतापले, तुम्हाला नेमकं काय खुपतंय?

News Desk