HW News Marathi
व्हिडीओ

कदाचित मुंबई-पुण्याचा लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढू शकतो !

 

“मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता कदाचित या दोन्ही शहरांतील लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो”, अशी शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना वर्तवली आहे. देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित ३ मेनंतर संपेल मात्र तासागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असणाऱ्या मुंबई आणि पुण्यातला लॉकडाऊन आणखी १५ दिवस म्हणजेच १८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता आरोग्यमंत्र्यांकडून या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ही केवळ एक शक्यता असून असा कोणताही निर्णय अद्याप सरकारकडून घेण्यात आलेला नाही, हे लक्षात घ्यावे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS चे Avinash Jadhav पोलिसांच्या ताब्यात ,दहीहंडीवरून Maharashtra मध्ये राजकारण तापलं

News Desk

Shweta Mahale On Devendra Fadanvis | ‘माननीय पंतप्रधान’ देवेंद्र फडणवीस… !

Gauri Tilekar

Sambhaji Raje विरुद्ध सामान्य कार्यकर्ता; काय आहे ShivSena चा डाव?

News Desk