HW Marathi
व्हिडीओ

kala ghoda festival काळा घोडा महोत्सव २०१९


काळा घोडा महोत्सव हा मुंबईतील कलाकारांसाठी पर्वणी असतो, काळा घोडा महोत्सवाचं हे यंदाचं २० व वर्ष आहे . या महोत्सवासाठी देशविदेशातून कलाकारमंडळी येतात. हा महोत्सव म्हणजे कला साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे . हा महोत्सव १० तारखेपर्यंत आयोजीत केला जाणार आहे . या संधीचा लाभ घेऊन या कलामहोत्सवाला नक्की भेट देऊन कलेचा हा मेळा पाहा

Related posts

Budget 2019 | बजेट २०१९..काय म्हणतायत तज्ञ…

राजस्थानमध्ये भाजपाचं कमळ कोमेजणार?

News Desk

भारत बंदचा आढावा मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची पत्रकार परिषद

News Desk