HW News Marathi
व्हिडीओ

कमलनाथ यांनी केले शेतकऱ्यांचे कर्ज माफ

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर कमलनाथ लगेच कामाला लागले असल्याचे दिसुन आले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्यावेळी कॉंग्रेसकडून आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन पुर्ण करत कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. मध्य प्रदेश मध्ये जवळपास ६३ लाख शेतकरी असे आहेत ज्यांनी कर्ज घतले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंसारखी पनवती कोणाला हवी?; Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना टोला

Seema Adhe

“देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात” – Sachin Sawant

News Desk

शिवसेनेत बदल! कुणाकडे राहणार कोणते अधिकार?

Manasi Devkar